एकतर्फी प्रेम...( चारोळी.)
एकतर्फी प्रेम...( चारोळी.)
एकतर्फी प्रेम...
ह्याचे तिला ना कळे
ना तिचे याला कळेना !
एकतर्फी प्रेम म्हणे हे
असे प्रेम बळे बळेच ना...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
एकतर्फी प्रेम...
ह्याचे तिला ना कळे
ना तिचे याला कळेना !
एकतर्फी प्रेम म्हणे हे
असे प्रेम बळे बळेच ना...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.