Pavan Kamble
Romance
बेधुंद होऊनी आज
एक कळी उमलली
फुलांच्या रसात न्हाऊनी
आज ती सुगंधीत झाली
गोजिरे हे रूप तिचे,
सगळ्यांच्या मनात बसलं
बहुतेक या फुलाला पाहून
नक्कीच कोणीतरी आज प्रेमात पडलं...
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
भेट होती प्रथम काय बोलावे सुचेना भेट होती प्रथम काय बोलावे सुचेना
नजरेला नजर भिडताच माझी नजर झुकली नजरेला नजर भिडताच माझी नजर झुकली
आठवतो का तुला पहिला अलगद स्पर्श आठवतो का तुला पहिला अलगद स्पर्श
चांदण्या या राती नभी ता-यांत शोभे शशी रे हात घे हातात माझा जवळी घे मजशी रे चांदण्या या राती नभी ता-यांत शोभे शशी रे हात घे हातात माझा जवळी घे मजशी...
उभा अस्वस्थ होऊनी तिच्या दारात आहे मी। मनाला भावले कळले तिच्या हृदयात आहे मी।। उभा अस्वस्थ होऊनी तिच्या दारात आहे मी। मनाला भावले कळले तिच्या हृदयात आहे मी।...
आपण एक व्हायला पाहिजे, त्यांचा काय गुन्हा म्हणून त्यांना आपण ही शिक्षा देतोय आपण एक व्हायला पाहिजे, त्यांचा काय गुन्हा म्हणून त्यांना आपण ही शिक्षा देतोय
येना गं,तू लवकर जवळी पाहू दे तुला अशी डोळे भरुनी येना गं,तू लवकर जवळी पाहू दे तुला अशी डोळे भरुनी
कशी लिहू मी प्रेमकथा ही ? मन माझे पुसते, आता तू कुठे अन मी कुठे तरीही मन हे झुरते! कशी लिहू मी प्रेमकथा ही ? मन माझे पुसते, आता तू कुठे अन मी कुठे तरीही मन हे झ...
मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
प्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना
पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी
आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना
आयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने