STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

दूर तू असताना

दूर तू असताना

1 min
201

तुझी आठवण येते मजला

दूर तू असताना


जीव हा होतो कावराबावरा

स्वप्नात तुझ्या मी असताना


वेड्यासारखं आजकाल वागतोय मी

तुझ्या भेटीस रोज नवे बहाणे शोधताना


झालो तुझा मी प्रेम दिवाना

तुझ्या मनात आहे माझा ठिकाणा


नको तुझा हा आता दुरावा

देईन मी तुला माझ्या प्रेमाचा पुरावा


मी तुझा पवन तू माझी आरती

चल बांधू आपण आता प्रेमाची घरटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance