STORYMIRROR

Julie Goudad

Romance

3  

Julie Goudad

Romance

ध्यास हा

ध्यास हा

1 min
1.5K

पावसातील थेंब आज

माती मंदि मुरले,

अन प्रेम हे आपुले

अंतरात विरले...


वेदनेच्या पावसाची

सुरुवात जाहली,

अंत:करण ढगाळले

अन ओंजळ ती वाहली...


वाट ही अंधुक झाली

पाय ना थांबले,

आठवणी तुझ्या

जसे पावसात कांबळे...


दूर दूर चालले मी

आज एकटीची वाटत ही,

अंत:करणी उमजेना

वेदना का झेले ती...


ध्यास हा प्रेमी तुझ्या

ना संपवेना प्राण मी,

प्रेम माया अतूट ही

शेवट ना होई...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance