STORYMIRROR

Mohini Gabhale

Classics

3  

Mohini Gabhale

Classics

धरती

धरती

1 min
146

धरतीची आम्ही लेकरं 

काली माती आमची आई 

तिच्या मध्ये दुनियादारी 

तिच्यात, पेरलं उगूनी निघलं 

त्यावर सगळ्या जगाचं 

पोटं भरलं भरलं। 

पोट भरुन माज आलं 

माती आईच्या जीवा उठलं 

तिचा सौदा करुन 

पैका कमावलं, पोट उपाशी राहलं, भिक मागाय लागलं 

काँकरीटचं बंगलं उभारलं

आई बाबांना दूर सारून 

बायकोला तारलं

नोकरी गमावून भिकलं लागलं, तसा मातीला धरलं

काल्या आईची आठवण 

करून, करून रडलं

मरुन गेलं तवा मातीत गाडलं

काल्या आईनं त्यास पोटात घेतलं।।


Rate this content
Log in

More marathi poem from Mohini Gabhale

Similar marathi poem from Classics