STORYMIRROR

Sumati Tapse

Romance

3  

Sumati Tapse

Romance

डायरी

डायरी

1 min
198

वाटल होतं व्यक्त होण्यासाठी

भवणाप्रधान व्यक्तीचं प्रेम असाव लागत


विसरून गेली "त्या" काही दिवसात

आपुलकीची सोबत तुझी


मृगजळामागे धावत होते मी

थकले तेव्हा समोर तू होती


तू मला जाणून दिलं

जग केवळ हसणाऱ्यांचे आहे

हसता हसता रडणाऱ्यांचेही आहे


नाही व्यक्त होणार मी कोणापुढे.. या पुढे

सांगून गेली तू मला जगासाठी

करण्यासाठी खूप आहे काही

दुःख पाचवणारा जाणतो सुखाचे मोल काही...


मात्र तुझ्या तारखांची शेवटची पान

माझं प्रेम आत्मा माझा श्वास आहे

पण....मला खरं सांगशील का?

जगताना जशी तू केली सोबत

मृत्यूच्या शय्येवरही माझी सोबत

      .... करशील का?


Rate this content
Log in

More marathi poem from Sumati Tapse

Similar marathi poem from Romance