STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Classics Inspirational

3  

Rahul Ingale Patil

Classics Inspirational

चला वाचवूया वसुंधरा आपली

चला वाचवूया वसुंधरा आपली

1 min
143

स्वागतास आपल्या सूर्य उगवतो

गाणी पाखरांची दरवळ फुलांची

चला वाचवूया वसुंधरा आपली 

निरोपास लाभते आरास चांदण्यांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics