STORYMIRROR

Charudatt Mehare

Romance

3  

Charudatt Mehare

Romance

चारोळी

चारोळी

1 min
11.6K

तु वेदना सांभाळतेस प्रेमात

मी त्यांना हळूच कुरवाळतो

आजही पाराच्या मागे सांजेला

सखे तुझी रोज वाट पाहतो..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance