३० वर्षांपासून साहित्य क्षेत्रात प्रवास करताना सर्वांकडून खूप काही शिकायला मिळालं. स्व. जगदीश खेबुडकर श्री. विठ्ठल वाघ सर याच्या आशीर्वादाने लिहायला सर्वात केली ती आजपर्यंत सुरू आहे.
परंतू तु मात्र गुंग असते परंतू तु मात्र गुंग असते
सखे तुझी रोज वाट पाहतो.. सखे तुझी रोज वाट पाहतो..
प्रेम प्रेमच असते प्रेम प्रेमच असते
नाही आसरा कुणाचा तीच देई मजला मेवा नाही आसरा कुणाचा तीच देई मजला मेवा
तु असतांना संसाराला माझ्या काय उणे, चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे. तु असतांना संसाराला माझ्या काय उणे, चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे.