चारोळी
चारोळी
काहि आठवणीं आहेंत
पुढे लागणार्या वळणावर..
अजूनही तीचा गंध दरवऴतोयं
त्या ओसाड पडलेल्या वाटेंवर...
काहि आठवणीं आहेंत
पुढे लागणार्या वळणावर..
अजूनही तीचा गंध दरवऴतोयं
त्या ओसाड पडलेल्या वाटेंवर...