STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

चांदण्या

चांदण्या

1 min
200

ती बघे चोरून मला

नजरेआड पदराच्या

अन तिला बघून खूश होतात

चांदण्याही चंद्राच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance