STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

चाहुल आठवणींची

चाहुल आठवणींची

1 min
257

हल्ली मला भावनांचा

थांगच लागत नाही ,

क्षणभरही मनाला आता

उसंत मिळत नाही...

कारण तुझ्या आठवनिंचे चक्र

सतत सुरु असते मनात

तुझ्या पाऊल खुणांची चाहुल

आणी अंतरीची हुरहुर

ह्यशिवाय दिवस ढळत नाही...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance