STORYMIRROR

Amol Kamble

Tragedy

3  

Amol Kamble

Tragedy

ब्रेकअप नंतर

ब्रेकअप नंतर

1 min
356

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला 

खरचं ब्रेकअप नंतर प्रेमाचा खरा अर्थ मनाला समजला

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

होत कधी कधी असं तीची आवड वेगळी असते मात्र जगते स्वतःसाठी 

लपूनछपून पाहते फोटो माझा तेव्हा मात्र तिच्या मनात प्रेम तयार होत 

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

लपंडाव हा खेळ खेळलो होतो प्रेमात सापडली ती मनात 

विचारल्यावर म्हणते का आलास तू माझ्या आयुष्यात 

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

गल्लीतलं ते प्रेम माझं दिल्लीत असल्यागत वाटत होतं 

समुद्रावर बसून मी मात्र त्या लाटेवर मागील प्रेम आठवंत होतो 

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

बागेत भेटायचो खूप सारं प्रेमाविषयी बोलायचो 

घरी आल्यावर एकमेकांसोबत फोन वर बोलायचो 

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

नाती हि संपली प्रेम हि संपलं राहिल्या त्या फक्त आठवणी 

आठवता आठवता सतत आठवलं ते प्रेमात झालेलं माझं होतं ब्रेकअप 

तुला सोडलं आणि माझ्या प्रेमाला मोठा ब्रेक मिळाला

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy