STORYMIRROR

ऋचा जोशी

Tragedy Inspirational

3  

ऋचा जोशी

Tragedy Inspirational

भूक

भूक

1 min
197

भूकच कमवायला लावते

भूकच गमवायला लावते 

शरीराला कष्टाला लावून 

तीच स्वतःला शमवायला लागते


भूक लढायला शिकवते 

भूक जगायला शिकवते 

स्वतःच्या पायावर उभे करून 

माणसाला जग जिंकायला शिकवते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from ऋचा जोशी

Similar marathi poem from Tragedy