भाव ह्रदयातील....( चारोळी.)
भाव ह्रदयातील....( चारोळी.)
1 min
251
ओठांवरचे शब्द ओठांवरच
लागे विरायला !
भाव ह्रदयातील तसेच
राहे व्यक्त करायला.............