STORYMIRROR

Sanjay Ronghe

Inspirational

3  

Sanjay Ronghe

Inspirational

भाग्यरेषा जीवनाची

भाग्यरेषा जीवनाची

1 min
226

आहेच ती अनोखी

हास्य सदा तिच्या मुखी ।


येण्याने तिच्या घरात

घर बहरले आनंदात ।


सरले दुःख साऱ्यांचे

आले दिवस सुखाचे ।


एकेक पाऊल जीवनाचे

भासे साऱ्यांस गुणाचे ।


म्हणेल कोण सूड तिचा

लौकिक सर्वत्र असे जिचा ।


लेक अशी ती लाडाची

भाग्यरेषा ती जीवनाची ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational