बाबा तुम्हीच असे अस्तित्व माझे..
बाबा तुम्हीच असे अस्तित्व माझे..
बाबा तुमच्यावर नितांत प्रेम माझे
बाबा तुम्हीच असे अस्तित्व माझे,
माझ्या चेहऱ्यावरील हास्य तुम्ही
बाबा तुम्हीच मनस्वी आधार माझे..
बाबा तुमच्यावर नितांत प्रेम माझे
बाबा तुम्हीच असे अस्तित्व माझे,
माझ्या चेहऱ्यावरील हास्य तुम्ही
बाबा तुम्हीच मनस्वी आधार माझे..