बाबा ची आठवण
बाबा ची आठवण
अल्लड त्या बालपणी मनसोक्तपणे जगयाच शिकवले...
त्या बाबांची साथ मला आयुष्यभर हवी होती...
ते अर्ध्यावरती सोडून गेले...
बाबा किती रडू आणि किती सांगू तुमची आठवण...
एक एक आठवण माझ्या मनामध्ये बसवून गेले...
ते तुमच लाड़ानी हाक मारने..
ये रे पिल्ल्या जवळ अस प्रेमानी बोल न...
तुमच्या त्या रागवन्यात पण प्रेम अस न...
तुमच्या त्या घास भरण्यत पण प्रेम अस न...
अश्या त्या गोड़ आठवणीत ते बाबा आहेत...
एक एक आठवण माझ्या मना मध्ये बसवून गेले...
बाबा बिना हे आयुष्य अधूरस वाटते...
बाबा ची साथ हवी हवी शी वाटते...
त्या बालपणी गोष्टी ऐकणे...
तुमच्या त्या मांडीत झोपने अशी ती गोडं आठवण....
एक एक आठवण माझ्या मना मध्ये बसवून गेले...
