STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

असा मी...

असा मी...

1 min
213

नाही ओळखले ते नयनांचे भाव 

त्या प्रेमळ भावनेला मुकलो असा मी...


शब्दांची बाग करुनी बागेची तूच माळी

मायेची बाग बनुनी सुकलो असा मी...


प्रेम भावनांचे असे सूर लागताना 

बेसुर शब्दांनी हुकलो असा मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance