अंतर्मनात...( चारोळी.)
अंतर्मनात...( चारोळी.)
1 min
553
अंतर्मनात...
ओठांवर एक
अन् अंतर्मनात दुसरे !
उजळ माथ्याने फिरतात
जनतेत असे चेहरे...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.11 मे 2019.