STORYMIRROR

Kabir Gangurde

Romance

2  

Kabir Gangurde

Romance

अबोल

अबोल

1 min
2.8K


तू अशी अबोल

कधीतरी माझ्याशी बोल

आग डोळ्यातले भाव

नकळत खोल

कधीतरी माझ्याशी बोल

कधीतरी मला सावरू दे तुझी वेंनी

कटाक्ष दे कधी नजर रोखुनी

कधीतरी वैतागुनी काढ माजी खोड

तू अशी अबोल

कधीतरी माझ्याशी बोल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Kabir Gangurde

अबोल

अबोल

1 min वाचा

Similar marathi poem from Romance