STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Classics

3  

Rahul Ingale Patil

Classics

आयुष्याच्या उन्हात असा लढलो

आयुष्याच्या उन्हात असा लढलो

1 min
233

कणाकणात मातीत असा रुजलो

झाड होऊन पानापानात बहरलो

आयुष्याच्या उन्हात असा लढलो

ग्रीष्मात गळूनी चैत्रात बहरलो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics