Govinda javheri
Drama
इतके खास होतो
श्वासात भास होतो
तुझ्या आठवांचा क्षण
कित्येक मास होतो
जीवन पानावर तुझा
रिकामा समास होतो
प्रत्येक सुखाला मी
आता नापास होतो
तू नसताना आयुष्य
रटाळ प्रवास होतो
आयुष्या तुझ्या मी
शून्याचा व्यास होतो
आयुष्य
विरहाची वेदना देणारी काव्य रचना विरहाची वेदना देणारी काव्य रचना
प्रेमाची ओढ लावणारी नि:शब्द करणारी हृदयस्पर्शी काव्य रचना प्रेमाची ओढ लावणारी नि:शब्द करणारी हृदयस्पर्शी काव्य रचना
काळी सावली काळी सावली
मन सुन्न करणारी कविता मन सुन्न करणारी कविता
बालपणींच्या आठवणींना उजाळा देणारी वेगळ्या धाटणीची कविता बालपणींच्या आठवणींना उजाळा देणारी वेगळ्या धाटणीची कविता
मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
स्तब्ध करणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी उत्तम रचना
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
तुझ्या विना नसावा, काहीच अर्थ येथे सोडून तुला आहे, आयुष्य व्यर्थ येथे तुझ्या विना नसावा, काहीच अर्थ येथे सोडून तुला आहे, आयुष्य व्यर्थ येथे
विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर विराट एकटेपणाच्या एव्हरेस्टवर
अश्या भावनाहीन वाळवंटात ती हरवली एकदा माझी कविता बंद पडली अश्या भावनाहीन वाळवंटात ती हरवली एकदा माझी कविता बंद पडली
सकाळी उठून जेव्हा मी, सूर्याला नमन करतो तेव्हा कोलम सूर्य किरणात, मला माझा बाप दिसतो न्याहरीला... सकाळी उठून जेव्हा मी, सूर्याला नमन करतो तेव्हा कोलम सूर्य किरणात, मला माझा बा...
ज्याला हवे द्यायला दुय्यम स्थान त्या साहित्याविना करमतही नाही ज्याला हवे द्यायला दुय्यम स्थान त्या साहित्याविना करमतही नाही
म्हणूनच काय की लेकीच्या हसूत दिसतो देव आपल्याला! म्हणूनच काय की लेकीच्या हसूत दिसतो देव आपल्याला!
काय होईल पुढच्या क्षणात... काय होईल पुढच्या क्षणात...
ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी || ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी ||
दे जन्मभर मैत्रीची साथ दे जन्मभर मैत्रीची साथ
हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा हात लाडकीचा हाती बाप पुसतोया डोळा धरी दाबून हूंदका कसा येतो कनवळा
कळलं ना माझं प्रेम विसर तू नकट्या कळलं ना माझं प्रेम विसर तू नकट्या
सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे. सरणावरती चंदनाची लाकडे सजली तरी, जगण्याची आस अजूनही जिथल्या तिथेच आहे.