आशाताई
आशाताई
किती धावपळ
किती ती पळापळ......
सतत हातात पेन वही
काही ना काही लिहित राही......
कोण....
*आपली* *आशाताई*
कधी सर्वे ANC
तर कधी DM BP...
कधी corona अन् SARI....
सतत हीची धावपळ भारी
तरीही अचूक माहिती देते सारी..
कोण....
*आपली* *आशाताई*
शासनाच्या या महासागरात
आहे ती एक छोटासा झरा
पण कोरोनाच्या महामारीत..
ती आहे आधार खरा...
मानधनावाचून झालाय तिचा चकाचुरा😔😒
तरीही अचूक काम करत राही...
कोण...
*आपली* *आशाताई*
संसार रुपी गाडा ओढी
कधी होणार ओ पगारवाढी
पाहता तिच्याकडे मनी इच्छा होई....
Covid च्या या महासाथीत
जिंकून यावी *आमची*आशाताई* ...
किती धावपळ
किती ती पळापळ......
सतत हातात पेन वही
काही ना काही लिहित राही......
कोण....
*आपली* *आशाताई*
कधी सर्वे ANC
तर कधी DM BP...
कधी corona अन् SARI....
सतत हीची धावपळ भारी
तरीही अचूक माहिती देते सारी..
कोण....
*आपली* *आशाताई*
शासनाच्या या महासागरात
आहे ती एक छोटासा झरा
पण कोरोनाच्या महामारीत..
ती आहे आधार खरा...
मानधनावाचून झालाय तिचा चकाचुरा😔😒
तरीही अचूक काम करत राही...
कोण...
*आपली* *आशाताई*
संसार रुपी गाडा ओढी
कधी होणार ओ पगारवाढी
पाहता तिच्याकडे मनी इच्छा होई....
राजकारणाच्या या महायुतीत
जिंकून यावी *आमची*आशाताई* ...
