STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

आपला मेळ....

आपला मेळ....

1 min
326

तुला पाहिजे मोटार गाडी 

बिनपाण्याची माझी बैल जोडी 

शेत पडलं ओसाड राहिला ना वेळ....


सरकारकडे केला मी अर्ज 

कमी होईना वरचं कर्ज 

विसर मला होईना आपला मेळ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy