बँकेमध्ये कर्जासाठी केला होता एक अर्ज बँक देईना म्हणून घेतो सावकारी कर्ज बँकेमध्ये कर्जासाठी केला होता एक अर्ज बँक देईना म्हणून घेतो सावकारी कर्ज
तुला पाहिजे मोटार गाडी बिनपाण्याची माझी बैल जोडी शेत पडलं ओसाड राहिला ना वेळ.... तुला पाहिजे मोटार गाडी बिनपाण्याची माझी बैल जोडी शेत पडलं ओसाड राहिला ना वेळ...
साऱ्या जगाचा पोशिंदा ऐक बळीराजाची हाक साऱ्या जगाचा पोशिंदा ऐक बळीराजाची हाक