आज-काल
आज-काल
आज काल काही सुचत नाही
तुझ्याविना राणी मला काय
दिसतही नाही..
तुझी आठवण येते रोज सकाळी
मन माझं तुझ्यावर मी ओवाळी..
तूझ्या प्रेमात मी आज झालो गं मवाली
तू अशी देऊन जाऊ नको गं गाली..
मी मन माझं तुझ्याच नावावर केलं
तुला माझ्या मनाची मी मालकीण केलं..
ऐक माझ्या मनाची तू हाक जराशी
तुझा पवन आलाय आज तुझ्या दाराशी..
नको जाऊ गं दूर अशी तू
तुझ्याविना आहे मी अपूर्ण..
घे समजून तू या माझ्या मनाला
तुझ्या प्रेमाच्या या प्रियकराला..

