Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Patel

Inspirational

3  

Vrushali Patel

Inspirational

आई..!

आई..!

1 min
289


आई म्हणजे काय ?

ती आई जी आपल्याला जन्म देते |

सगळ काही विसरून आपल्या ,

कुटुंबाला खूष ठेवते |

आई म्हणजे जग , आई म्हणजे देव ,

आई म्हणजे आकाशात असणारा एक तारा |

 आई म्हणजे कुलूप जे दरवाज्यााला बंद करून ठेवते |

म्हणजे तिच्या बाळा ला काबू मध्ये ठेवणारी |

आई म्हणजे बल जे अंधारात प्रकाश सोडती,

 म्हणजेच स्वतःचा बाळाचा औष्यात दुःख कधीच येऊन देत नाही,

कायम खूष ठेवायचा विचार करते |

ती आई जी आपल्या बाबांना खूष ठेवते, लक्ष ठेवते..

आणि ते बाबा असतात ते आपल्या आईची रक्षा करतात |

बाबा कष्ट करून पैसे कमवतात, 

तर इथे आई घाराची रक्षा करते |

आई आपल्या जीवनात पहिली शिक्षक असते, 

जी आपल्याला चालायला, बोलायला, पळायला , जीवनात समस्या सोडवायची कशी ते शिकवते |

आणि शेवटी इतकच सांगू शकते, 

 ए आई तुझा खूप खूप धन्यवाद, 

तू मला व माझ्या कुटुंबाला कायमच खूष ठेवले, 

स्वतःची जास्त काळजी न करता,

 तू आमच्यावर खूप लक्ष दिलस, 

मी खूप म्हणजे खूप आभारी आहे तुझी 

माझं तुझ्यावर जास्तच प्रेम आहे, 

मी तुला कधीच विसरणार नाही |


Rate this content
Log in

More marathi poem from Vrushali Patel

Similar marathi poem from Inspirational