आई सासु अपेक्षा
आई सासु अपेक्षा
देवांनी मला आई च प्रेम च दिलं नाही..
खुप वाटायच लग्न आघोदर सासु कडुन प्रेम भेटेल....
पण लय चुकीच समज असतो....
रक्ताचे नाती हे रक्ताचे असतात...
म्हणुन अपेक्षा करू नका...
सासु कधी आई होऊ शतक नाही...
परत अपेक्षा भंग झाल्या वर खुप त्रास होतो...
आई ती आई च असते...
सासु ती सासु असते...
