Sunita Lohar

Inspirational Others

3.7  

Sunita Lohar

Inspirational Others

सत्य

सत्य

2 mins
48


सत्य काय आहे? 

सत्यला कोनी लपवू शकत का?

नाही, मग आपण त्याला का ओळखू शकत नाही की बघू शकत नाही?

आपली नजर का 

चुकते? कदाचित ते ओळखायला हुशार,

चलाक, बुद्धीशाली,तेज आणि समजदार

व्यक्ती हवा असतो पण आजच चा युगात

सगड़े तसेज आहे कोनी जास्त कोनी कमी

मग का आपण जे खोटं बोलतात त्या वरज

विश्वास करतो?कि आपल्याला विश्वास 

करायला भाग पाडल जात?

कारण त्या मागे आपल्या आजू-बाजुला

अशी परिस्थिति निर्माण करण्यात येते की

आपण खोट्या व्यक्तीला खर समजून घेतो

तेवड कशला त्यांचा साठी आपण त्यांचा

बाजुने बॉलु लागतो

आपली बुद्धीला सत्य पर्यंत पहोचू देत नाही


आपल्या सादेपना चा खूप फ़ायदा घेता

आपण त्या खोटया जगात जगत 

असतो समोर ची व्यक्तीला मात्र कळत

अस्त की आपण याला फ़सवत आहे पण

त्याला त्याच काही घेन-दन नस्त तो खूप

खुश होत असतो सग्ड्याना दाखवत असतो

हे किती वाईट वागता आम्ही किती छान वागतो

आणि लोकाना पण ते पटत असत.पन हे करताना ते विसरत असता की सत्य कधी लपत

नही जरी त्यावर आपण धूळ टाकली तरी

धूळीत असलेला सिक्का जसा धूळ सरकत

चमकतो.तसे सत्य पन आपले डोळे आंजूण

देत तेव्हा आपल्या नजरेत असलेले पडद्याना

चिरुन सत्य दाखवत,मात्र त्या वेळी खोटे

बोलनारे लोकाना आपल्या नजरेत नजर

सुद्धा मिळवता नाही येत .मग ते परत

इतर कोणावर आरोप करत.


पण मला ते नाही कळत एवड़े करुन 

त्याना भेटते काय?

कशाला कोणचा पण संसारात ढवळाढवळ

करायची वेळ जातो,शक्ती जाते अपमान

होतो.


तोज वेळ कदचित त्यानी स्वताःचा विचार

करुन किती फ़ायदा केला असता 

ते जाऊद्या पण कर्माचे बंधन कोणाला

सोडता का?त्याची शिक्षा वेगळी.

एवड़े नाही आजुन ज्याच नुकसान केल

ज्याला दुखवल त्याच्या आत्मा किती रडला

असेल त्याला शारिरीक, मानसिक किती

सहन कराव लागल असेल त्याची तर कल्पना

पन नाही करु शकत त्याची ती कळ-कळ

ते पाप किती मोठ. ते कुठे फेडणर.


एवड़ माहित असुन तरी लोक आस का वागता? 

कदाचित त्यांना समोरच्या व्यक्ती च सुख

नाही बगवत. काही लोकांची ही 

मानसिकता कदी बदलेल मला ते नाही 

कळत.


  "सत्यम शिवम सुंदरम" ही व्याख्या जर समजली तर नात्या मधे सुद्धा सुंदरता वाढेल

कोणाची तकलीफ़ आणि कणाच्या भल्या साठी

असेल तर लपवलेल सत्य समजू शकतो.

पन समोर ची व्यक्तीला जीवावर बितते

ते बघुन आनंद घने हा कसा माणुस आहे?

तो विसरून जातो सत्य चा प्रकाश जेव्हा होतो

तेव्हा असत्याचा अंधकार दुर होतो आणि सर्व

निर्मळ स्वच्छ पाण्या सारख दिसते.


सत्य-असत्य वेळ आली की बरोबर कळत

अस्त ते वेळेवर सोडू,पन मला एकज गोष्ट

कळते की कोणाच मन दुखवू नये.

पन एक सांगु का?

जे अशी विचारधारा ठेवतो ना त्याचच

मन सगड़े दुखवत अस्ता हे मात्र सत्य आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational