राजे तुम्हाला सांगायच अस्त
राजे तुम्हाला सांगायच अस्त
जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगत आहे,पन हे क्षण किती लवकर जात आहे दिवस जसे जात आहे मला खूप काही सांगाव वाट्त,पन तू काय विचार करसील हा विचार
माझा हात पकडून घेतो जीवनात नेहमी आशीज साथ हवी तुला मी बोलते त्यात माझ
प्रेम कळत?
आपल्यात कदी गैरसमज नह्व्ता आणि राहणार पन नाही कारण पन ज्या नात्यां मदे
गुंतलो आहे त्या मुळे आपण थोड दुरावतो पन आज पर्यंत आपण आपल्या नात्याला घट्ट धरुन
ठेवले आहे.
तू कशा रे एवढा छान आहेस मला सांभाळुन घेतल कदी माझ्या पर्यंत दुखाची गोष्ट नाही
केली एकटाज सहन करत राहील,प्रयत्न करुन
पन खूपदा अपयश पाहुन सुध्धा कदी मला
तक्रार नाही केली. मला माहित आहे
माझ्यासाठी तुला खूप काही करायच आहे
पन एक सांगु मला संन्सारा च ते वैभव
नको मला तुज हवा असतो तुझ्या सोबत चे
काह क्षण जेव्हा तू माझाच राहनार मला
खूप काही बोलायच अस्त तुला पन वाट्त
का रे? माझ्या सारख तू पन बोल कदी?
तू कदी बोलसिल..........?

