Sunita Lohar

Crime

3  

Sunita Lohar

Crime

दोषी कोण? भाग-1

दोषी कोण? भाग-1

1 min
36


थंडीचे ते गुलाबी दिवस मी कधीच विसरले नाही,जेव्हा आम्ही दोघी ,मी आणि माझी मैत्रीण

मानसी खूप आनंदात जिवन जगत होतो.

भविष्यात कय होईल तयाचि काहिच कल्पना नव्ती.मानसी खूप समजदार व सरळ होती.

आम्हाला एकमेकांची साथ होती. मानसी

विषई काय सागावे आणि काय नाही कुठून

शुरू करायचे तेच नाही कळत.


सकाळी पाच वाजले आणि फोनची रीग वाजली.मी फोन उचला 

" ताई उठा येताए ना"?मानसी म्हटली .


"हो मी पाच मिंनीटात आली बाहेर या."मी म्हणाली.


आमचा रोजचा नियम.

मला साकळी लवर उठवट नही महनुण 

मानसी मला रौज फोन कारून उठवायची.

ठंडीच्या त्या दिवसात आम्ही रौज योगा कर्र्ने चालणे आम्हाला जे आवडायचे ते करायचे .


आम्हाला सकारात्मक गोष्टी आवड़ट आसे आमचे जग वेगळच होत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime