भक्ती
भक्ती
निस्वार्थ होऊनी केले ल प्रेम ,विना अपेक्षा ठेवुन केलेलं प्रेम तुज़ी भक्तिज आहे विठ्ठला त्या भक्ती साठी तू जन्म घेतो देवकी च्या दारी अन
खेळीतो यशोदा अंगणी आहे रुक्मिणी सोबत
पन राहतो राधा च्या मनी.
देवाधीदेव महादेव जेव्हा पूर्ण जगाचं विष
कंठात धारण करु शकता मग आपण जे
त्याची भक्ती करतो ते का आपली निंदा
सहन नाह करु शकत ही कसली भक्ती आहे
कंठात विष असुन सर्व जगाची चिंता
करनारा किती सुंदर,शांत,सत्य आहे
का ती निंदा दुसर्यला सांगुन स्वतला मुक्त
करायच आहे...!
