"स्त्री"असून "स्त्री'' नाही
"स्त्री"असून "स्त्री'' नाही
एका गंवड्या च्या घरि जन्म झाला जो इतरांसाठी राब राब राबतो व घरे बांधतो स्वतः मात्र पत्र्याच्या घरात रहातो बायको कामाला जाते व पोटासाठी गुजरान करतात संसाराचे स्वप्न पहातात तसे बायजा चा संसार चालत होता. दिवसभर गुरासारखे राबून संध्याकाळी काटक्या जमा करून स्वंयपाक करायचा जेवण झाल कि तिथेच आंथरून टाकून झोपायच, ना किचन ना बेडरूम एक चटई टाकून झोपायच. शांत झोप लागायची ना चिंता ना डर घरात कुत्रसुद्धा परत जाईल तव्हा चोर कुठुन येणार??
तेच प्रेम तोच जिव्हाळा त्याच वेळी दिवस गेले ते कित्यक रात्रीही कळले नाही, कळले तव्हा तिसरा महिना होता. नवव्या महिन्यापर्यत कामावर जात व्हती. ना आराम ना चोचले दिवसा काम करित असतांन कळा आल्या अन बांधकामावरच पडक्या घरात पोरीच जन्म झाला. बेटि धनाची पेरी म्हणतात मात्र मले काम बंध धन बंद झाले. काम बदले कि नविन काम नविन खोपट असा संसार चालु व्हता. पोरगी पंधरा सोळाची झाली पण सगळी सपाट ना तिचे स्तन वाढे ना कंबर मात्र गुण सारे वरातीत अशी नाचायची कि तिच्या शिवाय व२ात काढत नव्हते. नवारीला सजवायला मेहदिं काढायला हिच पुढे. मायला हिची चिंता हि पोरी वानी आहे पण हिले पाळी येत नाही, सर्वागं सुदंर रोज पोरे मागे फिरत होती पण हि एवठी ठ्यासींग होती कि हिच्या मागे लागणाऱ्या पोऱ्याले हि चेड्डीत मूतातले लावी .
मायले चिंा ता व्हती एक दिवस मले सरकारी दवाखान्यात घेवून गेली डॉक्टर त ने मायलेमध्ये बोलावले व मालो बाहेर डॉक्टर ने मायलेव्हा म्हटले हि बाई आहे पण बाई नाही. मले कळणे नाही त व्हा डॉक्टर म्हणाले माय बाई ले जे पाहिले ते इले नाही. जन्मता देवान इले ती जागाच दिली ना.ही अरे देवा आले पोरिला कस सांगू एवढी बापनी ती न संसाराचे स्वप्न पाहिले पण आता त्याना कायबी उपयोग नाही. पोरिले कस सांगू तू बाई सेपण बाई नाही . स्त्री म्हणून तू जन्मले आली पण तू स्त्री नाही
