STORYMIRROR

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

2  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

श्वेत रंग बरसे

श्वेत रंग बरसे

1 min
98

#रंग बरसे श्वेत, धवल, रंग हा शांतीप्रिय रंग..वाग्देवता श्री.महासरस्वती देवी,धवल वस्त्र परिधान करणारी असून ज्ञानदेवता, विविध कला, संगीत, बुद्धीची देवता म्हणजे आमचे आराध्यच🙏🙏🙏.सर्वप्रथम माझ्या या आवडत्या रंगाची प्रीती जडली ती माझ्या पांढऱ्या लेखणीवर आणि आमची कायमची गटटी जमली ती लेखणी,खडू आणि पुस्तकांसोबत.

  शांततेचा हा असा पांढरा रंग म्हणजे आम्हा डॉ.चे पांढरे अँपरन व आमच्या सिस्टर चा गणवेश म्हणजे निःस्वार्थी सेवेचा वसा आम्ही घेतलेला आहे याची जाणिव करवून देतो.

 सज्ञानी बनून समाजसेवा ,देशसेवा कर हा संदेश देतो..

  रुग्ण सेवा,न्यायदान, करताना अंतरात्मयाचा आवाज ऐक!!!

जीवनाची सुरुवात रुग्णालयातील पांढऱ्या वस्त्रात व शेवट ही पांढऱ्या रंगातच!

नको करु अहंकार,सत्याचा र्माग स्वीकार,मोक्षास प्राप्त हो.

  श्वेत कमल श्री.महासरस्वतीचे अत्यंत प्रिय...

  श्वेत रंगाचे मीठामध्ये श्री.रुक्मिणी देवी चे वास्तव्य..

   श्वेत रंगाचे मोगऱ्याचे फुल ,श्वेत रंगाच्या जाई,जुई,शेवंती आहेत आंबेच्या प्रीतीच्या.

   🙏🌺जय श्री.चंद्रघंटा माता की जय..🙏🌺


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational