Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

3  

Dr.GAURI NIRKHEE

Inspirational

आजची स्त्री कशी असावी?

आजची स्त्री कशी असावी?

1 min
306


आई....स्त्री म्हणजे काय गं? इति आमच्या लाडक्या गोजिरवाण्या ४वर्षीय सुकन्येचा प्रश्न..विषय गंभीर.. पण दादाच्या शाळेत आज स्त्री... इस्त्री... असं काही दादा भाषण देत होता ग आई मी पाहिलं.. सांग ना मला...बरं बरं अस म्हणत मी आई म्हणजेच देव ग..देव म्हणजेच स्त्री गं..जशी आपली ती श्री. वैष्णव देवी आहे ना तीच तू आणि मी ..अस काहीसं समजवण्याचा मी भाबडा प्रयत्न केला खरा परंतु चिऊताईंंचे काही समाधान झालेले दिसले नाही. तेवढ्यात दादा हसत सांगू लागला अगं 'चिंगू'...Girls म्हणजे स्त्री आणि Boys म्हणजे पुरुष..कळलं का???OK OK असा शेरा आमच्या ताईंनी दिला आणि दादा म्हणाला आईई..


ते आज सर्वच मुलांनी खूप छान माहिती सांगितली गं..बाईंनी अचानक प्रश्न विचारला होता स्त्री बद्धल बोला ४ थी इयत्तेचा आजचा सर्वांत शेवटचा मराठीचा तास होता..मी जरा घाबरलो पण मग माझा Roll no.आला की मी बोललो व्यवस्थित..तूला सांगू का..?? मी होकारार्थी मान दर्शवली आणि मग.. दादाचे उत्साहात वर्णन सुरु झाले..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational