Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Priyanka Kute

Drama Romance Fantasy

3  

Priyanka Kute

Drama Romance Fantasy

प्रेम एक गोड अनुभव

प्रेम एक गोड अनुभव

3 mins
162


क्यू अंकल पहचाना की नही, अस म्हणत एक २५ -३० वर्षाची तरुणी एका कार्यालयात दाखल होते... तिच्या वडीलांचे ओळखीचे एक जण रिया ला दिसताच ती आवाज देते.. उंच, अंगाने बरी अशी आणि कोणालाही एका नजरेत प्रेमात पाडणारी रिया.. रियाचे वडील महापालिकेच्या उच्चस्थानी सगळ्यांना त्यांचा आदर.. त्यामुळे रियाला वेगळाच पाहुणचार मिळायचा.. अंकल ला आवाज दिल्यानंतर त्यांनी आदराने तिचे स्वागत केले.. ते पाहून समोर बसलेल्या राहुल ने त्या महाशय ला प्रश्न वि४ला कोण या??? कारण रिया 2 वेळा त्या ठिकाणी येऊन गेली असते, आणि राहुल ला ती आवडत असते म्हणून त्याला उत्सुकता निर्माण होते... जोपर्यंत त्याला कळते ही साहेबांची मुलगी आहे, तोपर्यंत त्याच्या मनात ती बसलेली असते... राहुल ही देखणा असतो.. पण रिया त्याच्याकडे ओढली जात नाही...


एकदा असच रियाच्या आठवणीत असताना राहुल fb वर रियाला शोधतो आणि तिला friend request पाठवतो आणि तिच्या acceptance ची वाट पहातो.. रिया तिच्या कामात असताना तिचा फोन vibrate होतो.. राहुल???? ती जवळजवळ किंचाळते.. कारण तिला अनपेक्षीत असत... तस ती त्याला आठवत त्याची friend request accept करते.. इथे साहेबांच्या आनंद गगनात मावत नसतो... स्वारी भलतीच खूष असते... तो एक hi चे स्टिकर पाठवतो... त्यानंतर तब्बल दोन दिवसांचे ते काही तासात बोलून घेतात... दोघेही बोलके असल्याने बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगतात.......


रिया madam ही तुमचे documents एकदा accounts la दाखवून सही घेऊन टाका... असे म्हणत राहुल रियाला काही पेपर्स देतो... तशी दोघांची चांगली गठ्ठी जमलेली असते.. आणि दोघेही अविवाहीत आहेत हे पण कळलेले असते दोघांना... त्यामुळे अगदी सहजपणे दोघे एकमेकांच्या वि४त असतात.... दोघांचे इशारे ही चालू होतात अगदी त्यांच्या नकळत... रिया आता त्याच्यासोबत घरी जात असते.. दोघेही एकमेकांना ओळखू लागतात... तासनतास दुचाकीवरून फिरायला जात असतात... चौपाटीवर , कधी long drive वर... कधी अगदी जवळचे क्षण ही दोघे अनुभवतात... एकमेकांची सोबत त्यांना खूप आवडत असते... दिवसभर झालेल्या गोष्टी एकमेकांना शेअर करत असतात..... राहुल च्या सहकारी मित्रांच्या या गोष्टी लक्षात येतात... रिया कधी असली कार्यलयात की सगळे चिडवायचे... काय मग आम्हाला lift देणार न आज😂😂

रिया ला या गोष्टी कळायला वेळ लागला नाही... तिने राहुल ला वि४ल असता तो म्हणाला तुम्ही मारलेला धक्का लक्षात ठेवलाय सगळयांनी... तिला फारच लाजल्यासारख झाल.... आणि ती तिथून निघून गेली.....


प्रिया.........

राहुल आज लवकरच आला होता... काही महत्त्वाचे काम होते... त्याच्या टेबलवरचा पसारा आवरून तो कामात गुंग झाला. रिया ला भेटण्याची वेळ दिलेली हे ही तो विसरून गेला... रिया चांगलीच वैतागली होती, तिने राहुल ला बऱ्याचवेळा कॉल केले पण साहेबांनी उचलले नाही.... तो सांगयाचे साफ विसरला की त्याचे महत्त्वाचे काम असणार आहे.... रिया त्याच्या कार्यलयात जायचं ठरवते...


अरे आज quotation opening आहे, बरोबर भरले आहेत न... असे शब्द रियाच्या कानावर पडले जेव्हा ती राहुल च्या कार्यलयात दाखल झाली.... यावरून तिच्या लक्षात आलं की राहुल आज कुठे अडकला असावा... तिचा राग बऱ्यापैकी शांत झाला.... ४ वाजत आले होते.. राहुल कधी येईन.... रिया वाट पाहत होती... राहुल कार्यलयात आला, रिया ला तिथे पाहून त्याला आजच्या भेटीची आठवण झाली.... तो क्षणभर रिया च्या मनाचा ठाव घेऊन बोलता झाला, आज इथे कशा मँडम.. काय काम काढले.. रिया म्हणाली काही फाईल्स सबमिट करायच्या होत्या, पण तुम्ही काय दिसले नाय राव.... म्हणून तुमची वाट बघत होते.... तशी राहुल ने एक दबकी स्माईल देऊन रियाकडे पाहिले....


लवकरच दोघांचे गुपित सगळ्यांना कळते.... दोघांच्या घरून पण विरोध नसतो.... दोघांचे अगदी थाटामाटात लग्न होते... आणि दोघे आनंदाने नांदतात.


Rate this content
Log in

More marathi story from Priyanka Kute

Similar marathi story from Drama