"पिशाचनी" 2
"पिशाचनी" 2
ते जोडपे मृत्यू झालेले पाहून सुशीला त्यांच्या पेटीतून दागिने घेऊन घालते. तिचा नवरा झोपेतून उठण्याच्या अगोदर त्याच्या समोर नटून उभी असते.
' अचानक नवरा उलटल्यावर पाहतो, सुशीला हे दागिने कुटून घेऊन आलीस अस विचारतो आपली परिस्थिती गरीब असल्याने आपल्याकडे एवढे काही नाही,,अस बोलतच सुशील रडायचे नाटक करते, सासू सासरा सगळे जमा होतात अणि हे विचारतात,,
' 'त्यावर सुशीला त्यांना त्या घरी असलेल्या मृत जोडपे दाखवते अणि अचानक सकाळी त्यांना काही तरी झाले अणि ते मृत्यू पावले अस कारण सांगते,
आपली सुन असल्यामुळे सगळे तिच्यावरच विश्वास ठेवतात,
काही दिवस असेच जातात, अणि पुन्हा थोड्या दिवसांनी असचं अजून काही लोक तिच्या घरी येतात पुन्हा त्याचे दागिने पाहून सुशीला तेच करते.
'नेहमीच अशी करायची तिला सवय झाली होती,
एक दिवस सासू सासऱ्याने पहिले हे सुशीला ला समजलं, तिने आपल्याच सासू सासर्या ला तसेच मारले. नवऱ्याने विचारताच त्यांना अचानक छातीत दुखून आले अणि ते मृत्यू पावले, तिच्या नवऱ्याला शक येऊ लागला. असच एकदा काही लोक
त्यांच्या झोपडीत रहायला आले, तेव्हा नवऱ्याने रात्री लपून पाहिले.
"आपली बायको अस करते हे पाहताच लोकांना मारून त्यांना रात्रीच खड्डय़ात पुरते.,
हे पाहतच सकाळी उत्तरवर्ती मोहन सुशीला ला सकाळी विचारतो, सुशीला घाबरते आपल्या नवऱ्याला सगळ समजल आहे म्हणुन ती नवर्याच्या डोक्यात
भारी फावडे घालून त्याला पन मारून टाकते अणि सगळ्याना पुरले आहे तिथेच पुरून टाकते.
"पुढे ती असच सगळ्याना मारून त्यांचे दागिने लुबाडणे चालू ठेवते.......
.. एक दिवशी एक खूप श्रीमंत माणुस तिच्या जाळ्यात फासणार असते, पण तिने त्या श्रीमंत माणसाला आणलेले दुध चुकुन त्याच्याच हातातून खाली पडते, अणि त्या दुधाचा रंग खाली पडताच हिरवा होतो. हे तो माणूस बघतो त्याला समजत ही आपल्याला विष देवून मारून आपले दागिने पैसे
घेणार होती, तो तिथून झोपडी बाहेर पळत सुटतो
त्याच्या मागून सुशीला तिचा फावडा घेऊन त्याला मारायला धावत असते....
'त्या माणसाची अणि तिची मारामारी चालु असताना तो माणूस तिला धक्का देतो ती अचानक विहिरीतच पडते, अणि तिचा मृत्यू होतो. " तिने एकूण 142 लोकांचे प्राण घेतले होते.
" "ती मृत्यू झाल्यावर पिशाचनी च्या रूपात परत आली. ना नरक ना स्वर्ग... ना मोक्ष भेटला..
ती मधल्या मधेच राहिली.. जी लोकं कर्म न करता
फळाची अपेक्षा करतात.. तिला तिच्या कर्माच नियतीने चांगलेच फळ दिले होते..
कर्म...

