Shila Ambhure

Tragedy

3  

Shila Ambhure

Tragedy

फोटोफ्रेम

फोटोफ्रेम

1 min
213



अलक (अतिशय लघु कथा)



' सर्वोत्कृष्ट पालक आणि पाल्य ' पुरस्कार प्रमुख अतिथी वसुधाताई राजे यांनी श्री रवी राजे व त्यांची सुकन्या माधुरीस बहाल केला. पुरस्काराचा अतिशय सुंदर आलेला फोटो त्यांनी फ्रेम करून घेतला अन फ्रेमकडे पाहून स्वतःशीच बोलल्या," माझ्या चूकीच्या हट्टापायी या फोटोमधील आईची जागा मी गमावून बसले."

*******************************


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy