" मूले "
" मूले "
आज बाजारात आम्ही संसारा साठी लागणारी भांडी ;खरेदी केली व गॅससाठी दुकानात गेलो नविन कनेक्शन साठी तेंव्हा तेथील दुकानदार म्हणाला मुलांसाठी कि मूलीला भेट द्यायचा ? बक्षिस देता येतो . नाही आम्हाला पाहिजे ? त्यांना माहिती होते कि यापूर्वी यांचेकडे सर्व काही होते आज नविन संसार ?तेही वयाच्या ५३ व्या वर्षा. मला सांगू लागले आमचे वडिल पंचक्रोसित प्रसिद्ध व्यक्ति मोठा कारभार चार गडी मला आढवते शाळेत मला स्वतःच्या घोडया चां टाका सोडायला येत .. मला घोडेसवारी येत गावापासून दोन मैल आमये शेत शेतात मोठे घर बांधले मी मोठा मला चार भाऊ दोन बहिणी सर्व मोठ्या लाडात वाढते लो घरात दुधतूप सारे काही विपूला गावात वडिलांचा दरारा होता. कणीची मुले सांगण्याची गरज पडत नव्हती जेमतेम ११वी पर्यत शिक्षण झाले नोकरी हिचा करी वाटत . म्हणून शेती करू लागलो भांव डांना सायकलने गावात शाळेत पोहचवण्याच काम माझे कारण त्या काळात सायकल घरात एक प्रतिष्ठेच वाहन आज मोटारसायकलने जागा घेतली ती सायकल मला लग्नात हुंडा म्हणून मिळाली मोठा बागायतदार म्हणून चांगले स्थळ मिळाले वडिलांनी ठरवले काहीही न बोलता लग्नाला तयार झालो |कारण बायको सुंदर सडपातळ त्यावेळी परिवाटत लग्नात तेंव्हा सर्व भांडी देत अगदी लोखंडी पलंग ,गादी , उशी तवा -खूपीपासून सर्व गोष्टी मिळत असे सर्व भांव डांची लग्न सण ' सर्व काही मी मोठाऊसल्याने करावी लागत . दोन वर्षानी मुलगा झाला मोठे बारसे साऱ्या नातेवाईकानां पेठे वाटले . घरात दहा बारा माणसे त्यावेळी दोन मूल झाली तरी नवरा बायको समोरासमोर बोलत नव्हती भेट व्हायची ती पण रात्री अंधारात न बोलता कधी बायकोला घेवून शॉपीगं , फिरणे या गोष्टी नव्हत्या तरिही आंनदात वसुखाने संसार चालत मिळेल ती साडी व कपडे वापरावी लागत पण कधीही करबुर नाही. बघता बघता चार मूले झाली भावंडाची लग्न झाली संसार वाढले भांडण वाद सुरू झाले. एका घराचे चार भाग झाले एका भागात आमचा संसार वयाच्या तीस वर्षानी पून्हा जुळवा जुळव नवनविन वरतू घेणे नविन चुल मांडणे, गाई बकऱ्या व दोन बैल मिळाले. पून्हा वडिलांचा जसा संसार होता तसा मात्र तो थाटतोरा नाही मिळाला. कष्ट करणे व मूला नां वाढवणे . वहिलांचा भावूबंद किचे वाद वाढला माझ्या मूलीचे लग्न वडिलांना न सांगता ठरविले रिस पूर्ण करणे स्वतःची व तारूण्याचा गर्व वडिल साऱ्या पंचक्रोसित लग्न ठरविणे , तंटें मिटवणे व जमिनींचे व्यवहार त्यांचेशिवाय होत नव्हते इतका अनुभव दांडगा मात्र मी ? बापाचे गुण घेतले दुर्देवाने मला जावई मिळाला तो दारूड या सतत मारहाण करत शेवटी मुलीला माहेरी आणले पदरी चार मूले ' मोठया व लहान मुलाचे लग्न झाले घरात माणसे वाढली पून्हा वाद भांडणे त्यात मोठा मूलागा दारूचे व्यसनाच्या आहारी गेला कर्ज वाढत होते शेवटी . त्यांना वेगळा संसार थाटून देण्याशिवाय पर्याय नव्हता ' मूलीला वतीच्या चार मुलांना माझ्याच एका भावाच्या घराच्या एका भागात रहाण्याची सोय केली व दोन मूल वेगळी झाली. आम्ही शेवटी घराचे दोन भाग केले दहा बाय दहाच्या एका खोलीत संसार थाटला. मलांनी सारी भांडी त्यांना मिळालेल्या वस्तू नेल्या . मात्र मुलांचे व मुलीचे माझी नातवंड अंगाखाद यांवर वाढवलेली आमच्याशिवाय रहात नाही. घर वेगळी संसार वेगळी मात्र नाती वेगळी करता येत नाही ती तोडताही येत नाही कारण ती नाती रक्ताची असतात .मने तुटतात ' शारिरे वेगळी असतात मात्र तुटलेली मने कधीही जोडता येत नाही व हि मने तुटतात ती व्यक्ति मोठ्या झाल्यावर समजदार ? झाल्यावर मात्र मूले जोपर्यंत लहान असतात निरागस असतात तोपर्यत मात्र नाती जपतात आईवडिल न संतांना आजी आजोबा कडे येत व भेटत अशी हि निरागस मूते वेगळी झाली व आज परत जीवनाचा बाकी प्रवास पूर्ण करण्यासाठी पून्हा तारूण्याचा वार्धक्य चा संसाराची खरेदी करित असतांना समोर येतात पून्हा पून्हा तीच मूले माझी सारी एक डजन "मूले " धन्य ते जीवन धन्य तो जीवन प्रवास .
