Prakash Chavhan

Romance

4  

Prakash Chavhan

Romance

एक ती नजर सैनिकाच्या प्रेमात भाग -2

एक ती नजर सैनिकाच्या प्रेमात भाग -2

2 mins
242


भेट एक नशिबानं झालेली पण ती जिवा पेक्षा आता अमूल्य वाटतं होती कारण ते सोनेरी क्षण सोन्यात उतरवून संसार करायच विचार चालू होत, वडोदरा रेल्वेस्टेशन अजून अर्धा तास यायचं बाकी होत, सुमनला ही त्याला सोडावं वाटतं नव्हतं पण स्वप्न साकारकरण्यासाठी बी डी एस कोर्स पूर्ण करणं गरजेचं होत, स्वतःच्या पायावर उभ राहून तिला संजय सोबतच जीवनप्रवास पूर्ण करायच च विचार मनात येतं होत, स्टेशन जवळ आलं होत, एकमेकांच जीव कासावीस झालं होत पण दोघांनी आपपल्या मनाला समजावलं होत, चुंबन घेत आणि जादूची झपि देऊन संजयच्या मिठीतुन सुटत सुमन आपले सामान घेत सोबतीणीला झोपेतून उठवलं होत, तिचे डोळे संजयकडे पहात पाणावले होते, वाटतं नव्हतं की ते प्रेम प्रवासात झालेलं आहे, त्या दोघी जणी रेल्वेतुन खाली उतरल्या होत्या, संजय सामान खाली उतरवण्यासाठी त्यांना मदत करतं होता, सामान खाली उतरवून संजय सुमनला सांगत होता " मन लावून अभ्यास करतं कोर्स पूर्ण कर आणि जेव्हा तेव्हा आठवण आली मला फोन कर, मन मोकळ होईल" रेल्वे थांबून पंधरा मिनटं झाली होती, ती आता धकणार चालू होण्याचं आवाज आलं होत सुमन संजयला आपली काळजी घेत जा म्हणून सांगत होती तीच ते ऐकून , संजय धावत रेल्वेमधी चढत तिला हातवारे बाय बाय करतं होता, सुमन रेल्वे लांब जाई पर्यंत बघतच उभी होती तेवढ्यात तिच्या सखीनं तिला भानावर आणत "आता चल" म्हणत होती दोघी जणी आटोला बोलवत गर्ल्स हॉस्टेलकडे निघाल्या होत्या, सुमनच्या चेहेऱ्यावर शांतता होती पण प्रेमाच्या रंगात मन रंगून गेलं होत , हॉस्टेलच्या गेट जवळ आटो थांबला होता, दोघी जणी आटोतुन उतरतं सामान काढत रूम मध्ये आल्या होत्या, फ्रेश होऊन दोघी पुस्तक चाळत आलमारी मध्ये लावत होती उद्या पासून मेडिकल कॉलेजला जायचं होत रात्र झाली होती तिनं संजय ला फोन करून विचारलं होत. घरी कधी पोहचला म्हणून त्याने ही घरी तिन तासात आल्याचं बोलला होता दोन चार गोष्टी प्रेमाचं बोलून फोन ठेवला होता, त्या दोघी ही प्रवासामुळे खूप थकल्या असल्यामुळे लवकर झोपी गेल्या होत्या, दिवस उजाडला होता, फ्रेश होऊन दोघी असं दररोज कॉलेजला जाऊन अभ्यास करतं होती दिवसंदिवस जात होती, दोघांचं बोलणंही फोनवर कधीमधी होत होतं, असचं एक दिवसं ती त्याला बोलतं होती...... 


रंग तुझं प्रेमाचं 

जीव उभारूनी येतं

प्रेमाचं गाणं गात

भेटीतून बहरले रें 


रुची करते अभ्यासि

स्वप्न रंगवुनी सखा रें 

सखी बोलें मले आता 

कुठे? तु हरवलीस 


वेडावूनी प्रेमात 

वाहू दे थोड मैत्रीचे वारं 

सांग ना जीव काय बोलतं 

पाहुनी देखणा तो कुमार 


कशी? ही ताकत प्रेमाची 

तुले या वाटी देऊन गेला 

पहिला तुझा नंबर आला 

 दार उघडून प्रगतीचा गेला 

           .......... क्रमशः 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance