Swapnil Kamble

Comedy Fantasy

3.4  

Swapnil Kamble

Comedy Fantasy

दिवस ४-रंग बदलणारी साडी

दिवस ४-रंग बदलणारी साडी

6 mins
469


नवरात्री मध्ये फक्त बायकांच रंगबेरंगी पेहराव नेसून येतात असे नाही आता पुरुषांमध्ये सुध्दा रंगबेरंगी पेहराव घालताना ट्रेण्ड येत आहे.बायका स्लीवलेस टॉपला मोठा डिमांड आहे.पुरुष मध्ये trousers जिन्स चा प्रकार develop होत आहे.

फॅन्सी मार्केट मध्ये साड्या नवीन ट्रेंड बघायला मिळतात. सनावरी मध्ये. सद्या मार्केट चा ट्रेण्ड पुरुष वर्गकडे जास्त दिसतोय.पुरुष वरगाचा रंगबेरंगी fancy shirt चां कल वाढत जात आहे. स्त्रियांना नवरात्रीच्या वेळी ऑफिसला मध्ये जाताना नवरात्री कामाला जाताना,किंवा मग ऑफीस मध्ये इतर कोणत्याही कामासाठी बाहेर जाताना,नवरात्री मध्ये नऊ प्रकारचा साड्या घालताना, सर्रास दिसतात.त्यांना battle करण्यासाठी त्यांना तोडीस तोड देण्यासाठी,पुरुष शिर्ट मध्ये क्रांती ट्रेण्ड आला आहे.

पेस्तल सिल्क सारीज,फ्लॉवर एम्ब्रोई, ओंब्रे सारीझ, अरगांझा सआरीज, द मिस्ट्री सेक्वेंसे,बोटलग्रीन, गोर्ग्रेट सरीज, मर्जंता गोर्जॉर्ज सारीस, नेट सरीझ,ब्लॅक डिझाईन,

पुरुषांमध्ये न्यू प्रिंटेड शर्ट,कॉटन शर्ट,ग्रे सिल्क, फॅन्सी शर्ट,मेन्स फंनेल,मेन्स कॉलरलेस मेन्स summer शर्ट,स्लिम शर्ट,लाँग शर्ट,पार्टी शर्ट,पार्टी वेअर शर्ट,फॉर्मल शर्ट,फुल स्लिव स्लिम फित शर्ट, काजवल स्लिम फित शर्ट, काज्वल हाफ स्लिम शर्ट,हाफ स्लिम शर्ट, आयर्न फ्री फॉर्मल,मेन्स शिर्ट्ट,चेकर फॉर्मल, हाफ सलिव चेकेर डिझाईन शर्ट,स्पिरीट,हाफ, स्लीव शर्ट, चेकेरर फॉर्मल कूळ सलीव शर्ट,स्प्रिंग ग्रीन कॉलर कलुरेड, प्लेन व्हाइट लाईन शर्ट, होरीझन्ता striped half sleeve, काजवाल शर्ट प्लेन बटन डाऊन शर्ट,ब्लॅक coloured ट्राऊसर्स, चेकी ग्रँड डाऊन शर्ट,मेन्स फुल sliv, पॅच work जीन्स,प्लेन डेनिम,प्रिंटेड cuff, traditional, रेगुलार,satin cloths, oversized शर्ट, एम्मब्रोडी स्टायलिश,


रंगबेरंगी चा या दुनियेत पुरुष आणि महिला दोन्ही खांद्याला खांदा लावून पुढे असतात.मग फॅशन चा दुनियेत मागे कसे राहणार.पुरुष स्पर्धा आणि महिला स्पर्धा.याचा फायद जर कोणाला झाला तो व्यापाराला.याच व्यापारेने स्पर्धा आणली,नवीन नवीन ट्रेण्ड आणला.

म्हणून ही रंग बदलणारी साडी खास या महिलांसाठी बनविण्यात आल्या आहेत.ऑफीस मध्ये जाणाऱ्या बायकांसाठी,या साड्या चे वैशष्ट्य असे की,ही साडी एक अलेक्सा सारखे काम करते. म्हणंजे बघा ही साडी तशी नॉर्मल आहे.पण त्या वरती आपल्या आपल्या इच्छप्रमाणे dp change करता येतो. एक प्रकारे फुल्ल डिस्प्ले सारिझ आहे. तुम्ही तुमचा इच्छेपरमाणे यात बदल करू शकता. हा एक डिजिटल कॅलेंडरच आहे.


समजा तुम्हाला तुमचा सारीचा रंग बदलायचा आहे तर,तुमचा हातामध्ये एक डिजिटल वॉच आहे,त्यावरती तुम्ही सेटिंग बदली करू शकता.अगदी तुम्ही किती प्रवास केलात,तुम्ही,किती पाणी प्याला याची नोंद सुधा या वॉच मध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकता.या वॉच चा वापर करून तुम्ही कलर एरिया बदली करू शकता.या मध्ये रंग बदलणे, सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही साडीचा लूक चेंज करू शकता.हे उपकरण तुम्ही तुमचा साडीला शोभेल असेच बनवले आहे.ही साडी खास नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खास महिलंसाठी बनविलेली आहे,ही एक trial आहे.जर का यशस्वी झाली तर, या मध्ये नवीन बदल करण्यात येतील.तर तुम्ही म्हणाल अशी साडी कोणी वापरेल का. ...तर तुम्हाला एक सांगू इचछितो की, बॉटल मध्ये पाणी पॅकिंग करून ब्रिस्लरी विकू शकतो,तर मग साडी का नाही. बायकांना कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन बनवणारा अशा विचार केला नसता तर वॉशिंग मशीन बनवणारा आता कुठे असता. लाडी पोचा करण्यासाठी माँब ब्रश वापरतात.असे कित्येक गॅजेट्स आज मार्केट मध्ये आले आहेत जे बायकांना समोर ठेऊन बनवल्या होत्या.

बायकांना समोर ठेऊनच ही सेफ्टी किट बनवला आहे.या मुले बायकांना खूप मदत होईल.बायकांना लक्षात ठेऊनच ही नऊ रंगाची साडी एक प्रकारे डिस्प्ले साडी चे काम करेल.तुम्ही ऑटो या स्विच बटन च वापर करून प्रत्येक दिवसाचा रंग बदलू शकता.त्यामुळे आम्ही हीची रंग बदलणारी साडी असे नामकरण केले आहे. 


महिलांचा मूड प्रमाणे ही साडी रंग बदलत असते.जर का समजा बाई खूपच रागात असेल तर साडीचा डिस्प्ले वरती एक ब्लर येतो. म्हणजे तुमच्यामध्ये खूपच राग, चिंता द्वेष,आहे असे दर्शविते.म्हणजे टीव्ही वरती जसे मुंग्या येतात ना तसेच काहीसे.स्नो येतात.ही एक ट्र बल शूटर चे का करते.

तुमचा राग शांत झाला की,तुम्ही तुमचा साडीचा डिस्प्ले वरती फुलालांचा वर्षाव दिसतो. रंगबेरंगी फुले दिसतात.नवीन नवीन टवटवीत पाकळ्या फुलताना दिसतात.जसे टीव्ही ऑटों मोड वर बंद झाल्यावर टीव्ही डिस्प्लेवर येतात.तशीच इमेज तुम्ही सेट अप चा वापर करून मूड चेंज करू शकता.

हे एक पँराशुट सारखे वस्त्र आहे.जास्त हेवी नाही.तुमचा वस्त्र वर हे तुम्ही परीधान करता येते.याचा काहीच इफेक्ट नाही.मॅडम,याची prize फक्तं एक लाख आहे. सद्या मार्केट मध्ये नवीन आहे लॉन्च झलेलेल आहे.हे प्रॉडक्ट हे नवीन संशोधन आहे.याचे संस्करण यायला खूप वेळ लागेल.त्यामुळे लोकप्रिय झाल्यावर आम्ही याची किंमत कमी करू.

शॉपिंग केल्यावर नवरा बायकोला ती डिजिटल साडी घेतली.आता दररोज साडी बदलावी लागणार नाही.म्हणून मिसेस जोशी मॅडम ने खुश झाल्या.आपल्या आवडी निवड नुसार आपण रंग बदलू शकत होतो.आता नवरात्रीचा दिवासची येण्याची वाट पाहत होती.तो दिवस उजाडतो.पहिला दिवस असतो मिसेस जोशी पहीलांदिवशी व्रतवैकल्य करून ऑफीस लं निघतात.रंग बदलणारी साडी घालते. आणि काय चमत्कार तिचा डिस्प्ले वरती mood off असा शब्द येतो.मग ती खूप सेटिंग करते.त्यामुळे काही बिघाड झाला का पाहते. त्यानंतर पुन्हा डिस्प्ले चालू होतो.नारंगी कलर येतो.

मिसेस जोशी खूपच खुश होतात. रिक्षचालकांनी पाहून जोशी मॅडम नवीन लूक दिसतोय, ... होय...हो खास चिनवरून मगिवला आहे .. इम्पोर्टेड आहे साडी...माझ्यासाठी रंग बदलणारी साडी आहे '..हीचा रंग आपोआप बदलतो.आपल्याला काहीच करायची गरज नाही.

रिक्षचालक..मॅडम... आजतर... सफेद रंग आहे..तुम्ही तर साडीवर…Orange .. आहे...हो, का... अताच सेटिंग बदली करते.काय..आहे ..ही चीनची सेटिंग आहे ना,त्यामुळे त्यांचा कॅलेंडरमधील नुसार येत असणार. तिथल्या वेळेनुसार काम करते.मिसेस जोशी कलर चेंज करतात.मॅडम आज तर सफेद रंगाची साडी घातली तुम्ही आज तर, नारंगी रंग आहे.


"हो का..'..अरे..त्या रिक्षचालकांनी मला सफेद रंग सांगितला होता. म्हणुच मी सेट केला होता.पुन्हा मिसेस जोशी नारंगी रंग सेट करतात.


मिसेस जोशी ह्या सोलो ट्रॅव्हल्स म्हणून काम करतात.त्या एका टूर्स कंपनी मध्ये काम करतात.त्यांना नवीन नवीन गॅजेट्स शोधण्याचा चीन,जपान, इंडोनेशिया सरख्या मार्केट मध्ये हिंडत असतात मागे त्या गेल्या होत्या त्या वेळी त्यानी वोमन इलेक्ट्रिक टॉर्च आणला होता.त्या अगोदर त्यानी पेपर स्प्रे आणि ऑटोमॅटिक अलार्म वॉच आणला होता.त्या नेहमी सतर्क असतात नवरात्री साठी त्या विशेष गिफ्ट घेऊन येणार आहेत.

त्या दिवशी मिसेस जोशी ची आतुरतेने वाट पाहत होते सर्व ऑफीस मध्ये. कधी एकदाचे मॅडम येतात आणि नवीन गॅजेट्स बघायला मिळनार.बायकांना शॉपिंग करण्यासाठी कंटाळा येत नाही.तसेच काहीसा मिसेस जोशी आहे.त्यांना देशो देशी भ्रमंती करण्याला खूपच आवडते.त्यांना काम ही त्यांचा इच्छेनुसार मिळाले होते.

त्या सकाळी वेळेवर ऑफीस मध्ये पोचतात.ऑफीस मध्ये येतात.त्या चक्क साडी मध्ये दिसल्या.रोजचा त्या ऑफीस मध्ये गेट उप नव्हता.ऑफीस मधला सर्व स्टाफ खूपच उतावीळ झाला होता.आज काही तरी नवीन पाहायला मिळनार.


त्या वूमन सेफ्टी चा member आहेत. स्त्रियांना जागृत करण्यासाठी त्याने एक खास प्रकारचा सेमिनार आयोजित केला होता.त्या सिमैनार मध्ये वूमेन सेफ्टी बद्द्ल आणि बाहेरील देशातील भ्रमंती बद्दल बोलणार होत्या.कोणत्या कोणत्या दक्षता घ्यावी या बद्द्ल त्या टिप्स देणार होत्या.


त्यानी एकदा आम्हाला तिचा अनुभवलं सांगितले की,ती एकदा एअर पोर्ट वरती उतरली होती.तिचा रोजचाच रस्ता म्हणून ती शॉर्टकट चा नादात तिने गल्लीतून जाते.तेवढ्यात तिचा मागून हात तिचा खांद्यावर आला आणि काय चमत्कार जसा त्याने माझ्या साडीला हात लावला तसे साडी ने मोठे मोठ्याने एक अल्ट्रा violet sounds आणि प्रकाश त्याचा डोळ्यावर पडला.आणि त्याचे डोळे भिनभिनले अचानक माझ्याकडे असलेल्या मोबाईल अप्स वरती 

एक बफर वाजू लागला.cops..cops... असा. आवाज मोबाईल मधून जोर जोरात येऊ लागला.त्या सरशी ते दोघे, पळालेले.एकाचे त्या लेजर प्रकाशने त्याचे डोळे दिपवून टाकले.जखमी झाले.हा किस्सा मिसेस जोशी आपल्या प्रतेक सिमिनार मध्ये आवरजून सांगत असत.मिसेस जोशीचे उपकरण म्हणजे रंग बदलणारी साडी...हे होते.हे तर तिने आणलेले नवीन उपकरण बगण्यासाठी सर्वांची झुंबड लागली होती. तिने घेऊन नाही तर घालूनच आली होती.ती जशी आत येते. तेवढ्याच आमचा एका क्लर्क चा हात तिचा साडीला लागतो. अचानक एक आवाज येतो.त्याचा हाताला झिन झिंन्या येतात.तो हात झटकतो."बिजली जैसा करंट मारती है" असा बोलत सुटला. खरच त्या साडीला जर का पुरुषाचा हात लागला तर,त्याला एक मोठा शॉक लागतो.तो तिथर बिथर होतो.ती म्हणाली की, मी लेजर बटन बंद केले होते नाही तर, त्याचा डोळ्यात ते गेले असते,आणि कायमचे डोळे गमवावे लागले असते. 


वाईट पुरुषांपासून बचाव करण्यासाठी हे एक उत्तम सेल्फ सेफ्टी उपकरण आहे.ऑफीस मध्ये मिसेस जोशीचा तो डेमो पाहून सर्व स्टाफ घाबरले होते.ही काय नवीन भानगड आहे,...असे सर्व पुरुष वर्ग बोलू लागला.बायका मात्र खुश होत्या.

व्यापारी वर्गात ही, न्यूज पसरली आणि जर का ही साडी मार्केट मध्ये आली तर,साडी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल. व्यापारी वर्गाने कोर्टात केस फाईल केली.नऊ रंगाची साडी वरती बंदी आणली त्यामुळे ती साडी काही भरतात येऊ शकली नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy