STORYMIRROR

DHANANJAY MANKAR

Classics Others

4  

DHANANJAY MANKAR

Classics Others

देव कुठे आहे

देव कुठे आहे

1 min
14

देव फुलांमध्ये आहे.

देव झाडांमध्ये आहे.

देव प्राणांमध्यें आहे.

देव सूर्यप्रकाशात आहे,

आणि मंद वाऱ्यात ही आहे .

देव तुमच्यासोबत चांगल्या काळात आहे, आणि दुःखाच्या क्षणातही आहे.

देव सर्व गोष्टींमध्ये आहे, आनंदी, चांगल्या आणि वाईट प्रसंगातही आहे...

तुम्ही जिथे जिथे पाहता तिथे देव आहे आणि तुम्ही जिथे जिथे जाता तिथे देव आहे.

देव आहे तुमचा सर्वात चांगला मित्र आणि सखा, कारण देव तुमच्यावर करतो खूप प्रेम   आणि त्याची तुमच्यावर खूप माया आहे.

देव शर्वशक्तीमान आहे 

देव चराचरात विद्यमान आहे

देव तुझ्यात आहे 

“देव” माझ्यातही आहे 

त्याला स्व मानून स्वतःला शोधून त्यालाच प्राप्त व्हायचे आहे…


- डॉ. धनंजय मानकर


Rate this content
Log in

More marathi story from DHANANJAY MANKAR

Similar marathi story from Classics