Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Swapnil Kamble

Tragedy


3  

Swapnil Kamble

Tragedy


द व्हाइस ऑफ असोशिएट:-भाग१

द व्हाइस ऑफ असोशिएट:-भाग१

2 mins 287 2 mins 287

सैराट पिक्चर नुकताच रिलीज झाला होता.त्यावेळी निवडणुकीचे वारे वाहत होते. प्रचार गोतवला सर्वत्र पसरत होता.सकाळची वेळ होती.वातावरणात गर्मी होती. सुमन नगर मध्ये राजू माणे आपले रोजच दिनचर्या ची तयारी चालली होती. घरातील कपाटातील आरशात आपले केस विचरत होता.अंगावर सखेद शर्ट आणि पँट इन् करून ऑफीसला जाण्याचा तयारीत होता. त्याचा पत्नी त्याचा कडे पाहून टोमणे मरायला सुरुवात केली.

संडी टेबल वरती पिक्चर चे पासेस पाहून ती आणखीन चैतवली होती.तिने आपली बडबड गीते चालू केली.राजू एका कानने ऐकून घेत होता व दुसऱ्या कानाने सोडत होता.तिने चहा आणून दिला.वा तिने विचारपूस कार्याला सर्वात केली.टेबलावर ठेवलेले चहा पीत आपले खिसे चाचपत त्याने एक एक प्रश्नाची उत्तरे देत होता.


"ही पिक्चर ची पास कुठे घेऊन जातात" 


बायकोला कधी लग्न झाल्यास पिक्चर. दाखवला न्ही,

"आपल्या मोहल्यात वाटायची आहेत,असे बोलून टेबलावर ठेवलेल्या चाह पीत उत्तर दिले,

*जरा घरात पण लक्ष टाका"

"काल रूम मालक भाड्याचे पैसे मागायला आला होता"

"कामाचा नावाने बोंम्ब"

"गावभर हिंडत असतो,हुकण्या काढत,

कुठेतरी काम धंदा बघ्याचा सोडून,ह्याच मात्र वेगल काहीतरी चालले असतं,मी कोण कोणाला जबब्ज देत बसू दिवस भर,तुम्ही आता घरातून बाहेर पडता ते रात्री मध्यरात्री उगवता

कुठे तरी काम धंदा बागेचा सोडून नेत्याचा मागे चमचेगिरी करत भिरत असतात.पार्ट्या बिर्त्या सोडून द्या त्यांचा मागून भिरून अपल पोट भरणार नही

किती दिवस मी लोकांचे धून धुत बसायचं"

आपल्याला दोन पोर आहे हे ही विसरलात वाटतंय"

त्याची ह्याला काहीच फिकीर न घराची ओढ,


घर सामनाने भरलेले होत पण ह्याला समाजसेवा वेड लागल्यापासून घरातील एक एक समान कमी होत गेले.

"आज सोनारचे पैसे मागायला येणार आहे कधी द्याचे

व्याचं पण नाही दिले दोन महिन्यापासून"

तो सावकार उसणे पैसे मागायला येणार आहे,नाही दिले तर घरातील टीव्ही fridge घेऊन जाईन म्हणाला,तेवढाच एक टीव्ही आहे दिवतिला,

बायको कित्येक तास एकटीच गाऱ्ह्याने हात होती पण सुमांचा मनाला माहीत भेदत नव्हते


"आज साहेब येणार आहेत,ते मला आपल्या शाखेचे पद देणार आहेत,एकदा का पद मिळाले की आपल्या कडे पैसाच पैसा येईल तू काळजी करू नको"

आता फक्त मी एक साधा कार्यकर्ता आहे पण माझी खूप पार्टीला गरज आहे,पार्टीची रॅली पासून तर स्टेज प्रुंत मीच बगतो.एवढे बोलून घरातून बाहेर पडतो.Rate this content
Log in

More marathi story from Swapnil Kamble

Similar marathi story from Tragedy