shivraj sandeep Wadwale (nanded)

Drama Others

3  

shivraj sandeep Wadwale (nanded)

Drama Others

चोरीचा आळ - भाग 1

चोरीचा आळ - भाग 1

1 min
341


   छोट्याशा गावात एक कर्मवीर राहतो. तो मनाने खूप छान असतो. नावाप्रमाणे तो कर्म करत असतो. तो हमेशा सर्वांशी मदत करतो. दुसऱ्यांना मदत करणे त्याला खूप आवडते. त्या गावांमध्ये एक महादेव मंदिर असते.


     त्या मंदिरात देवाची देणगी भरपूर जमा होते. गावातील मंडळी सर्वजण एकत्र येऊन ती देणगी एकाकडे सोपविली जाते. ह्या वर्षी कर्मवीर ची बारी असते. सर्व देणगी सर्वजण एकत्र येऊन कर्मवीर कडे देतात ती फोडली घेताना कर्मवीर त्यात काय आहे हे बघतचं नाही. दिलेली पोटी तसेच घेऊन तो घरी जातो आणि तसेच ठेवून देतो.


    देणगी जमा केल्यानंतर, काही दिवसांनी गावातील मंडळी एक दिवस ठरवून ती देणगी वापस घेतात. त्या दिवशी कर्मवीर ला ती फोडली मागितली जाते. कर्मवीर आल तशी ती पोटली आणून त्या मंडळींना देतो.


     त्यातील काही पण जर ते पैसे मोजावे लागतात. त्यातील एक व्यक्ती म्हणतो हे तर पन्नास हजार होते मग यातील वीस हजार कमी कसे झाले. कर्मवीर म्हणतो मला काही माहिती नाही तुम्ही जशी तिला तशी ती फुटली मी घेऊन घरी ठेवली आणि जसजशी आणून तुम्हाला दिली मी त्यात काय होते किती होते काहीच नाही पाहिलं.


    त्यातील काही माणसे म्हणतात. पाटील वीस हजार तर कर्मवीरने चोरले आहेत. नेहा पैशाची भरती तर कर्मवीरलाच करावी लागेल. त्यातील काही माणसे म्हणतात, आम्ही कर्मवीरला खूप दिवस ओळखतो. तो असा करूच नाही शकत मग तो देवाचे पैसे कशाला चोरेल बरे. चोर नाही आहे तू इमानदार आणि दयाळू व्यक्ती आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama