shivraj sandeep Wadwale (nanded)

Drama Inspirational Others

4.0  

shivraj sandeep Wadwale (nanded)

Drama Inspirational Others

माझे गुरू

माझे गुरू

2 mins
255


   मी आहे छोटासा मला लिहायला जास्त जमत नाही पण मी कोशिश करत आहे माझ्या गुरूला दोन शब्दाचे गिफ्ट देऊ!!!

     माझे बाबा मला रोज नवीन नवीन गोष्टी सांगतात नवीन छोट्या छोट्या गोष्टी शिकवतात खूप आवडतात माझी आई म्हणते जो कोणी आपल्याला नवीन गोष्टी करतो तो आपला गुरु असतो. माझे पहिले गुरू माझे बाबा आहेत.

      ते मला खूप काही शिकवतात कोणाशी कसं वागावं कसं बोलावं छोट्या गोष्टी शिकवण्याची कोशिश करतात. Happy Teachers Day papa ते माझे पहिले शिक्षक आहेत.

       माझी आई मला खूप काही शिकवते जेवणापासून ते देवपूजा पर्यंत, छोटीसी कसं वागावं मोठ्यांची कसं वागावं, ती खूप छान सांगते. मला कविता कहानी लिहायला शिकवते मला कोणती गोष्ट जमत नसेल तर ती मला प्रेमाने सांगते.

       गुरु गुरु विषयी काय लिहावं छोटे आहेत पण त्यांची गाथा खूप मोठी आहे

गुरूपाशी झाले नतमस्तक

पूर्ण दुनिया जिंकले मी

त्यांच्यासमोर झुकल्याचा

नाही मला गिल्ट

चांगले चांगले गुरु मिळावे मला

आयुष्याच्या रस्त्यावर

अभिमानाने मी सांगेन

मी आहे त्यांचा शिष्य

माझ्या शाळेतील गुरुवंदन मला खूप छान शिकवतात कधी होमवर्क नाही केला तर माझ्यावर ओरडतात मला शिक्षा देतात. मला कधीकधी खूप बेकार वाटते आई म्हणते तुझी शिक्षक आहेत चांगले चांगले त्यांचे काम आहे

आज ते तुला शिक्षा देतात का तर उद्या चालून तू सक्सेसफुल विद्यार्थी व्हावा आयुष्यात खूप समोर जावं, कधीच तुला कोणासमोर झुकायला गरज पडणार नाही, याची शिक्षक काळजी करतात.

     तुला त्याची शिक्षा दिसते पण त्यामागील त्यांचा उद्देश तुला दिसत नाही का तुला ते प्रत्येक चाप्टर बार-बार शिकवतात ते तुला आठवत नाही का. शाळेत हजारो विद्यार्थी असतात पण प्रत्येक विद्यार्थ्याचा भविष्य शिक्षकांच्या हाती असते ती तुला खूप बार-बार सांगून। एक विद्यार्थ्याला इतका सांगावं लागत असेल तर पूर्ण विद्यार्थ्याचे कसं होईल कोणतीच शिकायत न करता तुम्हाला शिकवतात मग तुम्ही असा विचार केला पाहिजे का खरंच सांगते शिक्षक खूप महान असतात. नादान विद्यार्थ्याला हुशार बनवून जीवनामध्ये समोर जाण्यासाठी सपोर्ट करतात सर्व गुरुजनांचा मी शिवराज संदीप वडवळे सर्वांचा मी आभारी आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama