STORYMIRROR

Achala Dharap

Tragedy

3  

Achala Dharap

Tragedy

अलक विषय - नंतरचे जीवन

अलक विषय - नंतरचे जीवन

1 min
161

ती एक उत्तम पत्नी होती, उत्तम माता,आदर्श सुन, लाडकी मैत्रीण, लाडकी बहिण, आवडती शेजारीण, ऑफिसमधे उत्तम आणि सर्वगुणसंपन्न अशी स्टाफ होती.

'तिला सगळ्याच भूमिका उत्तम जमतात' असं तो आपल्या पत्नीच्या बाबतीत नेहेमी म्हणायचा. पण त्याला याची कल्पनाच नव्हती की एका महासंकटाचं कारण होऊन त्याचीही भूमिका तिलाच करायला लागणार आहे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Achala Dharap

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

Similar marathi story from Tragedy