STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Tragedy

3  

🤩ऋचा lyrics

Tragedy

अलक(घरपण)

अलक(घरपण)

1 min
253

मोठाच्या मोठा सोफा, समोर फ्लॉवरपॉट, त्याच्या बाजूला छोटेसे कारंजे अगदी प्रशस्त मोठाच्या मोठा दिवाणखाना होता श्री देशमुखांचा. अगदी समोर मोठाच्या मोठा TV, बाजूला जुन्या पद्धतीचा लँड line व बाजूलाच स्मार्ट फोन असे विविध सुखवस्तुनि दिवाणखाना भरलेला होता.

पण श्री देशमुख हे नेहमी उदास ,बैचेन राहत.

Tv असून ही त्यांनी कधीच tv पहिला नाही. सुंदर कारंजा असूनही त्याचं सौंदर्य त्यांना भावलं नाही.

मोठाच्या मोठा दिवाणखाना असूनही त्याच्यावर बसून त्यांना सुख वाटलं नाही. कारण घराला घरपण माणसं देतात, चैनीच्या वस्तू नाही..... हे श्री देशमुखांना खूप उशीर झाल्यावर कळलं होतं. पैशाने नात्याना विकत आणून घरात ठेवू शकत नाही हे त्यांना आता कळलं होतं


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy