Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Neha Khedkar

Action Inspirational


2  

Neha Khedkar

Action Inspirational


आजपासून एक नवा अध्याय...!

आजपासून एक नवा अध्याय...!

1 min 186 1 min 186

महिलांवर अगणित अत्याचार व्हायचे. रस्त्यावर जाताना घृणास्पद कृत्य करून ते निर्लज्ज मोकाट फिरायचे. जागोजागी हिंसात्मक चेहरे टक लावून बसले असायचे. होत असलेल्या अन्यायाला तिच्या तोंडावर समाजाचे पक्के कुलूप असायचे.


अत्याचाराचा अतिरेक होऊनही निमूटपणे सगळे सहन करायचे... कोणे एके काळी क्रूर गुन्हा करणारे दोषी सहजपणे खुलेआम रस्त्यावर फिरायचे. पण आजपासून या सगळ्याला वचका बसणार... एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार. कारण अन्यायाविरुद्ध स्त्रीने आवाज उठवला आहे.


आता वेळ आहे त्या प्रत्येकाला घाबरून राहाण्याची. पेपरमधल्या निर्भयाच्या बातमीने आज चाळीत राहणाऱ्या गजाननला बायकोने चांगलाच धसका दिला. परत मारहाण केली तर पोलिसात देईल म्हणून खडसावले. तिच्यावर हात उगारण्याऐवजी झालेल्या चुकांबद्दल हात जोडून त्याने माफी मागायचे ठरवले...


Rate this content
Log in

More marathi story from Neha Khedkar

Similar marathi story from Action