STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

येत नाही

येत नाही

1 min
108

तू मिळाली सारं मिळालं 

तुला पाहून प्रेम कळालं 

तुझ्यामुळे जगत आहे मला

जगताही येत नाही....

तुझ्यासाठी हसत आहे मला 

हसताही येत नाही....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance